The airport police action : विमानतळ पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी कत्तलीसाठी जाणारे जनावरे ताब्यात घेवून आरोपीवर केली कार्यवाही -NNL
नांदेड| दारासिंग लच्छमाजों राठोड वय ५२ वर्ष, पोलीस अंमलदार गुन्हे शोध पथक पोलीस ठाणे विमानतळ नांदेड, यांनी 27 रोजी सांगवी आसना ब्रिजच्या जवळ, नांदेड पोलीस ठाणे विमानतळ नांदेड येथील पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी आरोपी शेख मोसिन शेख माईन रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली (वाहनाचा चालक) मुद्यसिर कुरेशी सलीम कुरेशी रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली (वाहनाचा मालक) यांना ताब्यात घेऊन एकै बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH38E3193 कि.अं.2,50,000/- कत्तलीसाठी जाणारे एकूण तिन गोवंश जातीचे बैल जनावरे असे एकूण 1,35,000/- असा एकूण 3,85,000/-रुपयाचा माल जप्तीची कार्यवाही केली आहे.
अबिनाशकुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, श्रीमती किरीतीका सि.एम, सहायक पोलीस अधिक्षक, उप विभाग, नांदेड (शहर) यांचे मार्गदर्शनाखाली गणेश चव्हाण, पोलीस ...
