Wednesday, May 13

Tag: the Aiappa Swami Nagar area

पहिल्याच पावसात आयप्पा स्वामी नगर परिसराला आले तलावाचे स्वरूप -NNL

पहिल्याच पावसात आयप्पा स्वामी नगर परिसराला आले तलावाचे स्वरूप -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। परिसर व शहरांमध्ये काल झालेल्या पावसाची दमदार हजेरी ही पहिला पाऊस असून पिकांना साधारण समाधानकारक पाऊस झाला श्री आय्यपा स्वामी मंदिर परिसरामध्ये नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सैन्य दलामध्ये सेवा करून आलेल्या जवानाच्या व इतर नागरीकांच्या घरापासून रोडपर्यंत पाण्यातून कसरत करून यावे लागत असल्याची शोकांतिका असून नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देईल काय हा प्रश्न निर्माण झाला आहे . यावर्षी पावसाने हुलकावणी देऊन बरेच दिवसानंतर पावसाने हजेरी लावली या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला व शहरांमध्ये नगरपालिका प्रशासन पाणीपुरवठा लाईन करता शहरातील सर्व रस्त्यांनी खोदकाम केले तर माहूर रोड कडील श्री अय्यप्पा स्वामी नगर परिसरामध्येअनेक वर्षापासून वस्ती वसलेली असून याकडे न पा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते . कालच झालेल्या पहिल्याच दमदार पावसामुळे श्रीअय्यप्पा स्वामी नगर परि...
error: Content is protected !!