Thursday, May 14

Tag: Terrible fire incident in Takli; Two houses burnt to ashes; One suffered a loss of Rs 2.5 lakh and the other Rs 30

Mahur fire house ; टाकळी येथे आगीची भीषण घटना; दोन घरं जळून खाक ; एकाचे अडीच लाखांचे तर दुसऱ्याचे तीस हजारांचे नुकसान -NNL

Mahur fire house ; टाकळी येथे आगीची भीषण घटना; दोन घरं जळून खाक ; एकाचे अडीच लाखांचे तर दुसऱ्याचे तीस हजारांचे नुकसान -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यातील टाकळी येथील दोन घरांना शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आकस्मिकपणे भिषण आग लागून एकमेकांना शेजारी असलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांची घरे आगीत जळून खाक झाली.यात श्रीराम यांचे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले तर लक्ष्मण यांचे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. गावकऱ्यांनी दाखविलेल्या प्रसांगवधानामुळे मोठा अनर्थ टळला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच माहूर तहसीलदार डॉ.राजकुमार राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीची पाहणी करून मुरली - टाकळी सज्जाचे तलाठी गावंडे यांना त्वरित नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. आपत्तीग्रस्तांना शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून उचित नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवत सांत्वन केले. तालुक्यातील टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ राहणारे ६० वर्षीय श्रीराम किसन शेंद्रे हे दु...
error: Content is protected !!