Wednesday, May 13

Tag: Taluka Agriculture Officer Dilip Jadhav

PM Kisan Yojana | पंतप्रधान सन्मान निधी प्राप्त करूण घेण्यासाठी शेतकऱ्यांनी इ-केवायसी करून घ्यावी – तालूका कृषी अधिकारी दिलीप जाधव – NNL

PM Kisan Yojana | पंतप्रधान सन्मान निधी प्राप्त करूण घेण्यासाठी शेतकऱ्यांनी इ-केवायसी करून घ्यावी – तालूका कृषी अधिकारी दिलीप जाधव – NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| शेतकर्‍यांना शासनाकडून शेत मशागत व इतर निविष्ठा कामांसाठी पंतप्रधान सन्मान निधीच्या माध्यमातून अर्थिक मदत मिळते. शासनाची ही मदत शेतकर्‍याना देण्यात येते. परंतू बहुतांश शेतकर्‍यांना शासनाची ही मदत मिळत नाही. मदत देण्यामध्ये अनेक प्रकाराच्या त्रुटी निर्माण होत असल्यानेच शासनाची मदत मिळत नाही. यामध्ये महत्त्वपूर्ण बाब अशी की, केवायसी करणे बंधनकारक ठरते. आणी म्हणून प्रथमतः शासनाकडून मिळणारा पि. एम. किसान योजनेचा हप्ता पदरात पाडून घेण्यासाठी इ केवायसी करूण घ्यावी. असे अवाहन तालूका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी केले. आज बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशी शेतकरी, नागरिकांच्या तक्रारी येत असंल्याने पत्रकारांची टीमने भेट दिली. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला, तसेच जुन्या प्रस्ताव दाखल करणाऱ्यास कामावरून काढून या ठिकाणी पि. एम. किसान सन्मान प्...
error: Content is protected !!