Wednesday, May 13

Tag: Take care of the hostel children like your own children: Goraksh Lokhande’s appeal

Goraksh Lokhande ; स्वतःच्या मुलांप्रमाणे वसतीगृहातील मुलांची काळजी घ्या : गोरक्ष लोखंडे यांचे आवाहन

Goraksh Lokhande ; स्वतःच्या मुलांप्रमाणे वसतीगृहातील मुलांची काळजी घ्या : गोरक्ष लोखंडे यांचे आवाहन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l स्वतःच्या मुलांप्रमाणे वसतीगृहातील मुलांची काळजी घेणे. संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील वसतीगृहांमध्ये सुधारणेस वाव असून विद्यादानाच्या या कामांमध्ये संवेदनशीलता ठेवून काम करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आज येथे केले. सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. गोरक्ष लोखंडे यांनी आयोगाचे सदस्य म्हणून आत्तापर्यंत 17 जिल्ह्यांना भेट दिली आहे. समाज कल्याण विभागामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहात शिकूनच आम्ही देखील मोठे झालो आहे.त्यामुळे या वसतीगृहाची माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यात वाढ होण्यात काय महत्त्व असते, याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे राज्य शासनाने मागासवर्गीय वसतीगृहाच्या संदर्भात अतिशय संवेदनशील धोरण ठरवले असून विद्यार्थ्यांच्या तासिका, त्यांच्या शिकवण्या, त्यांचे प्रशिक्षण सर्...
error: Content is protected !!