Thursday, May 14

Tag: Swabhimani Sambhaji Brigade and Swarajya organized

Shivjanmotsav celebrations : स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

Shivjanmotsav celebrations : स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड व स्वराज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक म्हणून माधवराव पाटील देवसरकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. अध्यक्षस्थानी रेणुका ताई मोरे होत्या. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव बोंढारकर, प्रदेश संयोजिका सुनीता ताई देवसरकर, मराठवाडा अध्यक्ष ज्योतीताई शिंदे, नेत्र साहेब आघाडी प्रदेशाध्यक्ष गजानन माने, मराठवाडा अध्यक्ष जनार्दन वडवळे, शिल्पाताई शेंडगे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तिरुपती पाटील भगनुरे, सदा पाटील पुयड, गजानन सोळंके, भारत खडसे, शिवा पाटील शिंदे, शिवा सुरेश लोट, शंकर पानपट्टी, शिवम पोदाडे, देवा पाटील भानेगावकर, निरंजन कदम पंडित पाटील जाधव, अविनाश पाटील हिवराळे, दत्ता पाटील जाधव, माधवराव वडवळे, योगेश घोरबांड, उमेश घो...
error: Content is protected !!