Matayashoda Hospital Sikandarabad : गंभीर डेंग्यूवर यशस्वीपणे मातःयशोदा हॉस्पिटल सिंकदराबादचे सुयश
नांदेड| सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या टिमने आपल्या अचूक निदानातून आणि उपचारातून कौठा परिसरातील शगुन सिटी येथे वास्तव्यास असणाऱ्या ४५ वर्षीय शिक्षिका सौ.लक्ष्मीबाई गोंविदराव बोंदलवाड यांना अतिगंभीर डेग्यूं मधून मुक्तता करून देत त्यांना जिवनदान दिले याबद्दल गुरूवार दि.२० फेब्रुवारी रोजी हॉटेल चंद्रलोक येथील आयोजित पत्रकार परिषेदेत डॉ. दुर्गेश साताळकर यांनी दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, अतिगंभीर डेंग्यू मध्ये भयंकर तापासोबतच एकाचवेळी किंवा टप्प्याने ईतर शारीरीक अवयव निकामी होण्याच्या धोक्याच्या परिस्थितीतून तरुण रुग्णास मरणाच्या दारातून यशस्वीपणे परत आणत अतिगंभीर परिस्थितीत पोहचलेल्या डेंग्यूवर यशस्वी उपचार करत मोठी ऐतिहासिक कामगिरी पार पाडली आहे अशी माहीती तज्ञ डॉ.दुर्गेश साताळकर व यशोदा हॉस्पिटलच्या टिमच्या वतीने सांगितले.
शिक्षिका महीला रुग्ण अति गंभीर अवस्थेत यशोदा हॉस्पिट...
