Friday, May 15

Tag: Suryakant Aradkar elected as BJP Taluka President of Kinwat South by one vote

Kinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने निवड

Kinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने निवड

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट दक्षिणच्या तालुका अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी नियोजन समिती सदस्य सूर्यकांत आरडकर यांची इस्लापूर येथील विश्रामगृहामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम, माजी राज्यमंत्री डी बी पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, भाजपा संघटन प्रमुख संजय कौडगे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किनवट विधानसभा दक्षिण तालुका अध्यक्ष निवडणूक प्रमुख अनिल वाघमारे , संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही पद्धतीने दक्षिण भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी भाजपा विधानसभा प्रमुख बाबुराव केंद्रे ओबीसीचे नेते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विधानसभा क्षेत्रातील पक्ष वाढीसाठी व पक्षाचे संघटन वाढीसाठी नव्यानेच नियुक्त झालेल्या अध्यक्षांनी गटा तटातील वाद बाजूला ठेव...
error: Content is protected !!