Wednesday, May 13

Tag: Success of Police Officers of Nanded District Police Force

Success of Police Officers : राज्यस्तीय तीन किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांचे यश -NNL

Success of Police Officers : राज्यस्तीय तीन किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांचे यश -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| सिंधुदूर्ग जिल्हा जलतरण संघटना, सिंधुदूर्ग व महाराष्ट्र राज्य अॅक्वेटीक असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या तर्फे मालवण जि. सिंधुदूर्ग येथे आयोजित 14 व्या राज्यस्तीय सागरी जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार रामेश्वर राजकुमार जाधव, जयप्रकाश मोतीराम क्षिरसागर यांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा जलतरण संघटना, सिंधुदूर्ग व महाराष्ट्र राज्य अॅक्वेटीक असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या तर्फे दिनांक 21 व 22 डिसेंबर, 2024 रोजी मालवण जिल्हा सिंधुदूर्ग येथे राज्यस्तरी सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत राज्यातील व परराज्यातील 1400 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार रामेश्वर राजकुमार जाधव यांनी तीन किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धा 28.43 मिनीटात पुर्ण करून विशेष प्राविण्यासह 9 क्रमांक पटकावला तर जयप्रकाश मोतीराम क्षिर...
error: Content is protected !!