Thursday, May 14

Tag: Success in clearing

Tehsildar Surekha Nande : हदगाव तालुक्यातील शिवार व पांदण रस्ते मोकळे करण्यास यश

Tehsildar Surekha Nande : हदगाव तालुक्यातील शिवार व पांदण रस्ते मोकळे करण्यास यश

कृषी, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या गाडी रस्ते, शिवार व पांदण रस्त्यांच्या मोकळ्या करण्याच्या कामाला हदगाव तालुक्यात गती मिळाली असून, महसूल विभाग आणि राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत हे कार्य प्रभावीपणे पार पाडले जात आहे. हदगाव तालुक्याच्या तहसीलदार तथा दंडाधिकारी सुरेखा नांदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २५ गाडी रस्त्यांपैकी १५ रस्ते मोकळे करण्यात आले असून, अनेक वर्षांपासून रखडलेले शिवार आणि पांदण रस्तेही खुले करण्यात आले आहेत. पादण रस्त्यांबाबत आलेल्या १४२ अर्जांपैकी ७६ अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या कामासाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. तहसीलदार नांदे यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी 'फार्मर आयडी' अन...
error: Content is protected !!