Monday, May 25

Tag: Students should set

Dr. Ashwini Jagtap : विद्यार्थ्यांनी मोठी ध्येय ठेवावीत त्यासाठी परिश्रम करावे – पोलीस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप

Dr. Ashwini Jagtap : विद्यार्थ्यांनी मोठी ध्येय ठेवावीत त्यासाठी परिश्रम करावे – पोलीस उपअधीक्षक डॉ अश्विनी जगताप

नांदेड, करियर
लोहा| शालेय जीवनात पदोपदी मोठे आदर्श भेटत असतात. विद्यार्थी जीवनामध्ये स्वतःची ओळख ही यशाची पहिली पायरी असते. स्वप्न सतत बदलत असतात. स्वप्न पाहिलीच पाहिजेत. आयुष्यात मोठा आदर्श ठेवला पाहिजे ध्येय मोठी असावीत त्यादृष्टीने परिश्रमाची जोड असायला पाहिजे तरच आपण जीवनात यशस्वी होऊ असा विश्वास कंधार उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ. आश्विनी जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चितळी येथील शरदचंद्र पवार हायस्कूल शाळेत सावित्री -जिजाऊ जन्मोत्सव महोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बीबी खांडेकर होते. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक सूर्यवंशी, युवा नेते सौरभ लुंगारे वैभव लुंगारे, डीएसबी विभागाचे सपोउनि सदाशिव जामकर, कॉन्स्टेबल शैलेंद्र माळवदकर, श्री कुरुकवाड, श्री केंद्रे उपस्थित होते. कंधार ...
error: Content is protected !!