Friday, June 26

Tag: strict steps for passenger safety

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत रेल्वे संरक्षण दल (RPF) व गुन्हे गुप्तवार्ता शाखा (CIB) यांनी Government Railway Police (जीआरपी) यांच्या समन्वयाने प्रवासी सुरक्षा, संरक्षण आणि बालक संरक्षणासाठी सातत्यपूर्ण मोहिमा राबवत आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे. ऑपरेशन “नन्हे फरिश्ते” – जालना येथे अल्पवयीन मुलाची सुरक्षित सुटका दि. 28.02.2026 रोजी गाडी क्र. 12716 एक्सप्रेस जालना रेल्वे स्थानकावर आल्यानंतर आरपीएफच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी सामान्य डब्यात एक अल्पवयीन मुलगा संशयास्पद परिस्थितीत एकटाच प्रवास करताना आढळला. चौकशीदरम्यान कोणत्याही सहप्रवाशाला त्याच्याबाबत माहिती देता आली नाही. सदर मुलास तात्काळ सुरक्षित ताब्यात घेऊन आरपीएफ पोस्ट जालना येथे आणण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने मोठ्या भावाला न सांगता घर सोडल्याचे सांगितले. त्याचा भाऊ छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आ...
error: Content is protected !!