Sunday, June 28

Tag: Society should be free from all forms of exploitation – Prof. Ramchandra Bharande

Prof. Ramchandra Bharande ; सर्व प्रकारच्या शोषणातून समाज मुक्त झाला पाहिजे – प्रा. रामचंद्र भरांडे

Prof. Ramchandra Bharande ; सर्व प्रकारच्या शोषणातून समाज मुक्त झाला पाहिजे – प्रा. रामचंद्र भरांडे

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l सर्व प्रकारच्या शोषणातून समाज मुक्त झाला पाहिजे, आपणाला हा शोषण मुक्तीचा लढा असाच पुढे चालू ठेवावा लागणार आहे असा कानमंत्र लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते प्रा. रामचंद्र भरांडे यांनी आपल्या ४८ व्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांना दिला. येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात प्रा. रामचंद्र भरांडे बोलत होते. यावेळी माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, लोकस्वराज्य आंदोलन कामगार आघाडीचे अध्यक्ष रावसाहेब पवार, व्ही. जी. डोईवाड, काॅ. गंगाधर गायकवाड, सौ. विजयश्री भरांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या प्रदिर्घ भाषणात प्रा. रामचंद्र भरांडे पुढे म्हणाले की, अनुसूचित जातीसाठी असलेले १४ हजार कोटीचे बजेट लाडक्या बहिणींसाठी वापरण्यात...
error: Content is protected !!