Friday, June 26

Tag: Sir

Postmaster: “पोस्ट मास्तर साहेब, माझी पत्नी मरणाच्या दारात आहे… मला पैसे द्या साहेब!”

Postmaster: “पोस्ट मास्तर साहेब, माझी पत्नी मरणाच्या दारात आहे… मला पैसे द्या साहेब!”

नांदेड, आरोग्य
भोकर/नांदेड|"माझी पत्नी मरणाच्या दारात आहे... मी तिला वाचवण्यासाठी तुमच्या दारात आलोय, मला पैसे द्या साहेब!" अशी विनंती करत एक वृद्ध पोस्ट ऑफिस समोर रडू लागला, आणि क्षणभरात भोकर पोस्ट ऑफिसात मानवतेचा एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मु. रायखोड (ता. भोकर) येथील ७२ वर्षीय विठाबाई मारुती मोरे या महिला गंभीर आजारी होत्या. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांच्याकडील पैसे संपल्याने रुग्णालयाने उपचार थांबवले. विठाबाई मोरे यांनी दोन वर्षांपूर्वी "महिला सन्मान योजना" या योजनेअंतर्गत भोकर पोस्ट ऑफिसमध्ये बचत केली होती. उपचारासाठी हे पैसे काढण्याच्या उद्देशाने त्यांचे पती मारुती मोरे यांनी थेट नांदेडवरून अत्याधुनिक रुग्णवाहिका घेऊन भोकर पोस्ट ऑफिसात हजेरी लावली. पोस्ट मास्तर एस. नलावाड आणि डाक सहाय्यक स...
Mahesh Shirfule Kamarikar ; साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो : महेश शिरफुले कामारीकर

Mahesh Shirfule Kamarikar ; साहेब सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा हो : महेश शिरफुले कामारीकर

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार | मागील 24 तासांपासून मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ असलेले कामारी गाव हे बहुसंख्य लोकसंख्येचे असून गावाला लागून असलेल्या पैनगंगा नदीला मोठा पूर आल्यामुळे नदीचे पाणी गावात शिरले. परिणामी गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन व कापूस पिके पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यापूर्वी पावसा अभावी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला होता. आता पुरामुळे पुन्हा मोठा धक्का बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ठाम मागणी शेतकरी पुत्र महेश शिरफुले कामारीकर यांनी न...
error: Content is protected !!