Sunday, June 28

Tag: siege at the Municipal Commissioner’s Office

CPI(M) protests : माकपची जिल्हाधिकारी कार्यालया तीव्र निदर्शने, मनपा आयुक्त कार्यालयास घेराव

CPI(M) protests : माकपची जिल्हाधिकारी कार्यालया तीव्र निदर्शने, मनपा आयुक्त कार्यालयास घेराव

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड|  १० ऑक्टोबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आणि महापालिका आयुक्त यांच्या कक्षास घेराव घालण्यात आला. नांदेड शहरातील पूरग्रस्तांचा छळ थांबणायचे नाव घेत नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. २०२४ मधील पूरग्रस्तांच्या पात्र यादीतील बॅंक खाते क्रमांक चुकल्यामुळे हजारो पूरग्रस्त अनुदाना पासून वंचीत आहेत. ही गंभीर चूक असूनही वरिष्ठ अधिकारी काहीएक बोलण्यास किंवा कार्यवाही करण्यास तयार नाहीत. सीटू कामगार संघटनेने शहरातील पूरग्रस्तांची यादी पत्यासह मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी आदिना देण्यात आली आहे. त्या यादीतील प्रत्येकाच्या घरी जाऊन गृहपाहणी करून अनुदान पात्र यादीत नावे समाविष्ट करावीत. चार दिवसात मागील वर्षाचे अनुदान बाधितांच्या बॅंक खात्यात वर्ग झाले नाही तर एसबीआय डॉक्टर लेन शाखेच्या समोर...
error: Content is protected !!