Thursday, May 14

Tag: sharp and dangerous weapons on the background of elections

Wazirabad police seized : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वजीराबाद पोलीसांकडुन अवैद्य, धारदार व घातक शस्त्रसाठा जप्त -NNL

Wazirabad police seized : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वजीराबाद पोलीसांकडुन अवैद्य, धारदार व घातक शस्त्रसाठा जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वजीराबाद गुन्हे शोध पथकाने अवैद्य, धारदार व घातक शस्त्रसाठा यात 72 तलवारी, 09 खंजर व 15 धारदार भाल्याचे टोक असे एकुण 96 धारदार व घातक स्वरुपाचे शस्त्र असा एकुण 1,32,500/- रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गु.र.न. व कलम 544/2024 कलम 4/25, 7/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आगामी लोकसभा पोटनिवडणुक व सार्वत्रीक विधानसभाच्या अनुषंगाने सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैद्य शस्त्र व अवैद्य धंदे यावर परीणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, परमेश्वर कदम, यांना दिनांक 10.11.2024 रोजी 21.15 वाजता गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाली की, लंगर साहेब गुरुद्वाराच्या पाठीमागील दुकानामध्ये विनापरवाना बेकायदेशिर रित्या तलवार, खंजर दोन्...
error: Content is protected !!