Thursday, May 14

Tag: Seven-year-old Rizakshaf Shaikh’s first fast

Rizakshaf Shaikh ; सात वर्षीय रिजाकशफ शेख हिचा पहिला रोजा

Rizakshaf Shaikh ; सात वर्षीय रिजाकशफ शेख हिचा पहिला रोजा

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर l मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला २ मार्च पासून सुरू झाला आहे.हा महीना मुस्लिम बांधव पवित्र महिना मानला जातो. उस्माननगर येथील रिजाकशफ रफिक शेख या सहा - सात वर्षीय चिमुकल्या मुलीने पवित्र रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला.त्याबध्दल रिजाकशफ शेख चा मुस्लिम धर्मातील बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत. इस्लाममध्ये कलमा , नमाज , रोजा , जकात , हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात प्रत्येकाने रोजा ठेवणे बंधनकारक आहे . रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे ( उपवास ) करतात . मोठ्यासह लहान लहान मुल ,मुलीही रमजानचे उपवास करतात. यंदा २ मार्च पासून रमजान महिन्याला सुरूवात झाली. उन्हाची तीव्रता वाढत आहे. एवढ्या तापमानात सात वर्षीय रिजाकशफ रफिक शेख हीने पहिला रोजा पूर्ण केला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागात सहा सात वर्षांपेक्षा लहान मुले रोजाचे उपवास धरत नाहीत. पण रिजाकशफ रफिक शेख ने ...
error: Content is protected !!