Wednesday, May 13

Tag: Selection of Mahatma Phule High School team

Selection of Mahatma Phule High School team : सहा खेळांमध्ये महात्मा फुले हायस्कुलच्या संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड -NNL

Selection of Mahatma Phule High School team : सहा खेळांमध्ये महात्मा फुले हायस्कुलच्या संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राज्यातील टॉप टेन शाळांपैकी एक शाळा म्हणून परिचित असलेल्या बाबानगर इथल्या महात्मा फुले हायस्कुलच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेच्या खेळाडूंची सहा प्रकारच्या खेळामध्ये विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नांदेड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये या शाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. सायकलिंग आणि बॉक्सिंग मध्ये सोनाक्षी सोनसळे, धनुर्विद्यामध्ये स्वयंम कांबळे, स्वराज कांबळे, प्रतीक फाजगे, अजिंक्य फाजगे टेबल टेनिस मध्ये राज एंगडे, सोहम पवार , रजत सूर्यवंशी ,सिद्धांत नरवाडे , कार्तिक नरवाडे, अर्थव गुर्जर , गौरव इरमलवार, वरद शिवणगावकर , प्रज्वल कोंढेकर, विराज मुंढे , रिया अनलदास, अक्षरा साठे, खुशी अटकोरे बुद्धीबळ स्पर्धेत ऋतुजा जाधव, ऋतुजा कदम , श्रद्धा धोपटे , अक्षरा ...
error: Content is protected !!