Wednesday, July 1

Tag: seized valuables worth Rs. 2030000/-

Kandhar police : कंधार पोलिसांनी केली अवैध वाळू चोरी करणाऱ्यावर कार्यवाही; 20,30,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त

Kandhar police : कंधार पोलिसांनी केली अवैध वाळू चोरी करणाऱ्यावर कार्यवाही; 20,30,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| पोलीस स्टेशन कंधार यांनी अवैध वाळू उपसा करुन चोरी करणाऱ्यांचा पाठलाग करून ताब्यात घेत टाटा कंपणीचे हायवा टिप्पर क्र.MH-04/एलक्यू-0295 किंमत 20,00,000 (वीस लाख रुपये) अंदाजे 05 ब्रास रेती किंमत 30,000 रुपये असा एकूण 20,30,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीची अवैद्य रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी अवैधरित्या वाळू उपसा करुन चोरी करणारे इसमांवर व वाहनांवर कार्यवाही करण्याचे आदेश पोनि चंद्रकांत जाधव, पोस्टे कंधार यांना दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन कंधार येथील पोनि चंद्रकांत जाधव, पोलीस पथक पोस्टे कंधार हद्दीत दिनांक 12.07.2025 रोजी रात्री पेट्रोलींग करीत असतांना लोहा येथुन मुखेडकडे एक हायवा टिप्पर वाळुची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने अवैध वाळू वाहतूक करीत आहे. अशी माहीती मिळाल्यावरुन सद...
error: Content is protected !!