Saturday, June 27

Tag: Secretary Sachin Panpatte elected

organization : कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चव्हाण,उपाध्यक्ष संतोष दरगु,सचिव सचिन पानपट्टे यांची निवड

organization : कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय चव्हाण,उपाध्यक्ष संतोष दरगु,सचिव सचिन पानपट्टे यांची निवड

आरोग्य, नांदेड
नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्हा आरोग्य विभागातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांची बैठक राज्याध्यक्ष विजय बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला लातूर विभागीय अध्यक्ष प्रकाश सानप, सचिव अभिमन्यू सुर्वसे व इतर मान्यवर हजर होते. संघटनेच्या बैठकीत अत्यंत साधेपणात पार पडलेली असून जिल्हातून सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याचे या बैठकी मध्ये दिसून आले. आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजातील समस्या, विविध प्रश्न व अडी अडचणीबाबत आपले विचार मांडले. गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या पदोन्नती व त्यातील टप्पे कमी करणे, आश्वासित प्रगती योजना व इतर काही प्रश्नावर सर्वांचे विचार मंथन झाले. यामध्ये श्रीमती राठोड,भंगारे, दरगू , पानपट्टे, मलदोडे यांनी आपले विचार मांडले. संघटनेचे विभागीय अध्यक्ष सानप यांनी सर्वांसोबत सुसंवाद साधून संघटनेने राज्यपातळीवर प्रशासन...
error: Content is protected !!