Monday, June 29

Tag: Save Trees’ awareness campaign

Planting of trees : झाडे लावा झाडे जगवा जनजागृती मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण सुरुवात

Planting of trees : झाडे लावा झाडे जगवा जनजागृती मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण सुरुवात

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| देशाचे माजी गृहमंत्री, जलनायक कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून झाडे लावा झाडे जगवा जनजागृती मोहीम व वृक्ष लागवड कार्यक्रम नाईक नगर मैदान येथुन सुरू करण्यात आला. वृक्ष लागवड ही काळाची गरज असून अलीकडच्या काळात वाढत असलेलं तापमान व अनियमित झालेला पावसाळा व ऋतुचक्र लक्षात घेता वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन हे काळाची गरज असून वृक्षरोपणा शिवाय पर्याय नाही. त्यामुळे देशाचे माजी गृहमंत्री जननायक कैलासवासी डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीचा उचित्य साधून झाडे लावा झाडे जगवा जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. मोहीम संपुर्ण शहरात राबवली जाणार आहे.जवळपास 11000 वृक्ष लागवडीचे उद्देश समोर ठेवले आहे. त्या मोहिमेचा सुरुवात म्हणून नाईक नगर मैदान येथे वृक्ष लागवड करून वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला आहे. यावेळी आयोजक तथा माजी नगरसेवक डॉ. विश्वास कदम, सहआयोजक कृष्णा क...
error: Content is protected !!