Thursday, May 14

Tag: Savali’s beloved supporter has been lost – Piraji Karkoon’s death is a cause for mourning everywhere

passing away : सावळीचा आपुलकीचा आधारवड हरपला – पिराजी कारकून यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा

passing away : सावळीचा आपुलकीचा आधारवड हरपला – पिराजी कारकून यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा

नांदेड, लाइफस्टाइल
सावळी (ता. बिलोली) l येथील शालेय पोषण आहार कामगार तसेच बिलोली तालुका अध्यक्ष पिराजी लच्छमन्ना कारकून (वय ५६) यांचे अर्धांगवायूच्या आजाराने दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे गावात, परिसरात आणि सर्व परिचितांमध्ये खोल शोककळा पसरली आहे. सुस्वभावी, साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी अशी त्यांची ओळख होती. सावळी गावातील प्रतिष्ठित आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ते पंचक्रोशीत परिचित होते. गावातील कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा शैक्षणिक उपक्रम त्यांच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नसे. प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्परतेने धावून येणे हा त्यांचा सहजस्वभाव असल्याने त्यांच्या जाण्याने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. गावातील भजनी मंडळाचे ते एक प्रमुख सदस्य म्हणून त्यांनी भजन-कीर्तन परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. म...
error: Content is protected !!