Thursday, May 14

Tag: Salute to the grandmother and former RDC sir who gave caste certificate in 15 minutes!

Former RDC sir ; १५ मिनिटात जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या आजी आणि माजी आरडीसी साहेबांना सलाम! – NNL

Former RDC sir ; १५ मिनिटात जातीचे प्रमाणपत्र देणाऱ्या आजी आणि माजी आरडीसी साहेबांना सलाम! – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l स्वाधार योजनेचा हक्काचा लाभ मिळावा म्हणून दलित संवर्गातील विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात धडपड करीत आहेत. पाच दिवसाच्या आठवड्यामुळे वेळ पुरत नसल्याने आणि त्यातल्या त्यात आठवडी सुट्या आल्याने स्वाधार अर्जदारांची धावपळ होताना दिसत आहे. स्वाधारचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून ती देखील डीवायएफआय सारख्या संघटणांनी सरकारच्या विरोधात आंदोलने करून वाढवून घेण्यात यश मिळविले आहे. घटना दि.२७ डिसेंबरची आहे.नांदेड तालुक्यातील मौजे सोमेश्वर येथील दलित संवर्गातील फालाजी गभू सरोदे यांनी राहिवासी व जातीच्या प्रमाणपत्र मिळावे म्हणून दि.११ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला होता. काही तांत्रिक अडचणीमुळे साईट बंद असल्यामुळे व सर्व्हर चालत नसल्याने अर्जदाराला प्रमाणपत्रे मिळाली नव्हती. शनिवार व रविवारच्या सलग सुट्या असल्याने अर्जदाराची धाकधूक वाढली होती. अर्जदाराचे नातेवाईक कॉ.श...
error: Content is protected !!