Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशी निमित्त सर्व संताला वंदन – NNL
भक्तीचे काजळ घालुन ज्या संतानी परमेश्वराला पाहिले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते परमेश्वराचे दिव्यत्व काय आहे हे फक्त संतच समजु शकतात. आपली भारत भुमी पावन शुमी झाली या संतानमुळेच अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. संताच्या साधनेमुळे आणि त्यांनी केलेल्या भगवंताच्या किर्तनामुळे आज या सृष्टीचा आणि आपल्या समाजाचा समतोल राखला गेला हे आशा थोर महान आणि दिव्य संताना मी बारंबार प्रणाम करते.
साधारण मानवला अंधाराकडून प्रकाशाकडे घेवून बावरे हसंत रुप खुप श्रेष्ट आहेत अशा संताची भगवंत पुजा करतात. अशा सर्व श्रेष्ट संताना मी बारंबार प्रणाम करते. अध्यात्माचे ज्ञान सत्संगाचे महत्व वाणीतून आणि कर्मातून फक्त आणि फक्त संतच समजावू शकतात. अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. भागवत, रामायण, आणि गीता हे सर्व श्रेष्ठ ग्रंथ संतानी लिहिले आणि समाजाला समाजवले अशा सर्व संताना मी बारंबार प्रणाम करते. ...
