Sunday, May 17

Tag: Rural police arrested six thieves involved in theft and housebreaking along with valuables.

police ; ग्रामीण पोलीसांनी चोरी व घरफोडीतील सहा चोरट्यांना मुद्देमालसह केली अटक

police ; ग्रामीण पोलीसांनी चोरी व घरफोडीतील सहा चोरट्यांना मुद्देमालसह केली अटक

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी व चोरीच्या पाच घटनेतील सहा आरोपींना पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने 3 लाख 85,हजार मुद्देमाल सह अटक केली असून या कामगीरी बदल जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सह वरीष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.अटक केलेल्या आरोपी कडुन अन्य चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने ओमकांत चिचोलकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वरील नमुद गन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 17 मार्च 25 रोजी गोपनीय माहितीचे अधारे वरील नमुद सहा आरोपीतांना ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल तपास केला असता आरोपीतांनी 5 ठिकाणी चोरी,...
error: Content is protected !!