Wednesday, May 13

Tag: Revenue takes action

Revenue takes action : वाळू वाहतूक करणारे २ हायवा दहिकळंबा परिसरात पकडले; महसूलची कारवाई

Revenue takes action : वाळू वाहतूक करणारे २ हायवा दहिकळंबा परिसरात पकडले; महसूलची कारवाई

नांदेड, क्राईम
उस्माननगर, माणिक भिसे| दहिकळंबा परिसरात वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे २ हायवा (2 sand transporters caught in Dahikalamba area; Revenue takes action) पकडण्यात आले. दि. ५ जुलै रोजी महसूल पथकाने ही कारवाई केली. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरूद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानूसार नायब तहसीलदार रेखा चामनर व त्यांच्या पथकाने दहिकळंबा परिसरात एमएच २० ईएल ८९६९ ही हायवा (मालक ज्ञानेश्वर भीमराव पांडुरणे) व एमएच २६ बीई ४०८७ ही दुसरी हायवा (मालक पांडुरंग माधवराव ढेपे, रा. मारतळा, ता. लोहा) विना परवाना वाळू वाहतूक करताना आढळून आल्या. महसूल पथकाने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन त्यामधील अंदाजे ५ ब्रास वाळू जप्त करून पंचनामा करण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार रेखा चामनर, शिपाई शिवराज लघुळे व वाहनचालक मिर्झा समीर बेग यांच्या संयुक्त पथ...
error: Content is protected !!