Hadgaon ; रिपब्लिकन सेना ची हदगाव तालुका कार्यकारणी जाहीर
हदगांव, शेख चांदपाशा| रोजी रिपब्लिकन सेनाचा पक्षप्रवेश सोहळा हदगाव येथे शासकीय विश्रामगृह येथे पार पडला या पक्षामध्ये मा. सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून रिपब्लिकन सेनेत तालुक्यातील अनेकांचा पक्षप्रवेश झाला तर हदगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
हदगाव तालुका अध्यक्षपदी महेंद्र भाऊ धोंगडे, युवा तालुका अध्यक्षपदी राष्ट्रदीप वाढवे, महिला तालुका अध्यक्षपदी अॅड स्वरूपाताई चौरे, तालुका उपाध्यक्षपदी लक्ष्मण जमदाडे, तालुका महासचिव अडवोकेट अतुल चौरे, तालुका विधी सल्लागार अध्यक्ष एडवोकेट सदानंद भाऊ गजभारे, सदस्य दयानंद पाईकराव, पिंटू पाईकराव यांची निवड रिपब्लिकन सेना नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील सोनसळे यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
आज रोजी हदगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे रिपब्लिकन सेना हदगाव तालुका नवयुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र रिपब्लिकन ...
