Wednesday, May 13

Tag: regarding tractor accident case

Communist Party ; ट्रॅक्टर अपघात प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Communist Party ; ट्रॅक्टर अपघात प्रकरणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड, महाराष्ट्र, हिंगोली
हिंगोली। दि.४ एप्रिल रोजी आलेगाव ता.जि. नांदेड येथे विहिरीत ट्रॅक्टर कोसळून अपघात झाला होता. त्या अपघातातील गुंज (माळ) ता.वसमत जि.हिंगोली येथील मृत्तांच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्र सरकारने प्रत्येकी दोन व पाच एकूण सात लाखांची आर्थिक मदत घोषित केली आहे. घोषित केलेली आर्थिक मदत तातडीने द्यावी व इतर मागण्याचे निवेदन माकपच्या वतीने दि.११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी हिंगोली यांना देण्यात आले. उपरोक्त मागणीसह खालील मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत तुटपुंजी असून प्रत्येकी पीडित कुटुंबियांना एक कोटी रुपये देण्यात यावेत. प्रत्येक कुटुंबियांना पाच एकर ओलीतची जमीन देण्यात यावी.तसेच मयताच्या कुटुंबियांतील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी.वस्ताद लहुजी साळवे नगर मौजे गुंज (माळ)येथील राहिवास असलेल्या सर्व नागरिकांना पक्के घर बांधून देण्यात यावे.गुंज ...
error: Content is protected !!