Wednesday, May 13

Tag: ‘Ram’ Alone Is the Foundation for All

Hindu – Sikh Unity : हिंदू-शीख एकात्मतेचा संदेश; ‘राम’ हेच सर्वांचे अधिष्ठान — राधाकृष्ण जी महाराज

Hindu – Sikh Unity : हिंदू-शीख एकात्मतेचा संदेश; ‘राम’ हेच सर्वांचे अधिष्ठान — राधाकृष्ण जी महाराज

धार्मिक, नांदेड
हदगाव/हिमायतनगर/नांदेड| हदगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे सुरू असलेल्या पवित्र श्रीराम कथेत कथाव्यास राधाकृष्ण जी महाराज यांनी हिंदू-शीख एकात्मता, श्रीरामांचे सार्वत्रिक महत्त्व आणि समाजातील ऐक्याची गरज यावर प्रभावी विचार मांडत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक व भावनिक संदेश दिला. महाराज म्हणाले की, हिंदू आणि शीख धर्म हे एकमेकांना पूरक असून त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पाया समान आहे. गुरु गोविंदसिंग जी, गुरु तेग बहाद्दूर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानामुळे धर्मरक्षणाची परंपरा आजही टिकून असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हिंदू समाजातील विविध जाती-पंथ एकत्र आले नाहीत, तर रामराज्याचे स्वप्न अपूर्ण राहील, असे सांगत त्यांनी अंतर्गत ऐक्य आणि बंधुभावाचे महत्त्व स्पष्ट केले. इंडोनेशियातून रामाचे वैश्विकत्व इंडोनेशियासारख्या मुस्लिम बहुल देशातही श्रीरामांचा आदर केला जातो, याचे उदाहरण द...
error: Content is protected !!