Wednesday, May 13

Tag: Raj Thackeray does not deserve to talk about Maratha reservation

मराठा आरक्षणावर आणि मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलायची राज ठाकरे यांची लायकी नाही – मराठा सेवक श्याम पाटील वडजे -NNL

मराठा आरक्षणावर आणि मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलायची राज ठाकरे यांची लायकी नाही – मराठा सेवक श्याम पाटील वडजे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गोर गरीब मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणुन लढा देत आहेत, अखंड मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे त्यांनी आतापर्यंत जेवढे आमरण उपोषण केलेत तेवढे मराठा समाजाचे पोरं तरी राज ठाकरेनी नौकरिला लावलेत का? हा प्रश्न विचारत जरांगे पाटलांवार बोलायची लायकी त्यांची नाही असा सवाल नांदेड मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. राज ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आणि जरांगे पाटील यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाकडून कडाडून विरोध केल्या जातोय, त्या रोषाला त्यांना नांदेड मध्ये सुद्धा सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांचा ताफा नांदेड मध्ये दाखल होताच शासकीय विश्रामगृहा समोर त्यांचा सकल मराठा समाजाकडून प्रचंड घोषणाबाजी करत कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा मराठा समाजाच्या कार...
error: Content is protected !!