Tuesday, May 19

Tag: railway bus station areas to prevent recurrence

Demond for police girls give police protection ; बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळा, कॉलेज, क्लासेस, मंदिर, रेल्वे बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी -NNL

Demond for police girls give police protection ; बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळा, कॉलेज, क्लासेस, मंदिर, रेल्वे बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर, अनिल मादसवार। ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथील 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैगींक अत्याचार केलेल्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यांत यावी. आणि हिमायतनगर शहरातील नामांकित हुतात्मा जयवंतराव पाटील कॉलेज, शाळा, राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रेल्वे स्टेशन, परमेश्वर मंदिर परिसर व गणेश मंदिर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देऊन मुलींच्या मानव विकास मिशन बसमागे मोटार सायकल घेऊन फिरणाऱ्या रोड रोमीयांचा बंदोबस्त करून महिला मुलींच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे हिमायतनगर शहर व तालुक्यातील पालक वर्गाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणावर असलेल्या शाळा महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग तसेच जागृत मंदिरात दर्शनासाठी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला मुलींची येजा होत असते. मात्र हवा त्या प्रमाणात मंदिर, शाळा कॉलेज पर...
error: Content is protected !!