Wednesday, May 13

Tag: raids were conducted at illegal sand mining sites and six engines along with materials worth Rs.24

police ; पोलीस व महसूलच्या संयुक्त कारवाईत अवैध रेती उपसा करणारे ठिकाणी छापा मारून सहा इंजिनसह 24,00,000/- रूपयाचे साहित्य केले जप्त

police ; पोलीस व महसूलच्या संयुक्त कारवाईत अवैध रेती उपसा करणारे ठिकाणी छापा मारून सहा इंजिनसह 24,00,000/- रूपयाचे साहित्य केले जप्त

नांदेड, क्राईम
नांदेड l जिल्हा पोलीस अधीक्षक‌ अबिनाश‌ कुमार‌ नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड जिल्हयामध्ये वाळु माफियांकडून अवैद्य मार्गाने वाळु उपसा व वाहतुक संदर्भाने कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने काही इसम अवैधरित्या वाळु उपसा करीत आहेत अशी गुप्त बातमीदारां मार्फत माहिती मिळाले वरून दिनांक 26फेब्रुवारी 25 रोजी सकाळी 08 वाजेपासून दुपारी 4 वा.चे दरम्यान पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व लिंबगाव हद्दीत विष्णुपुरी, थुगाव, कल्लाळ या भागात पोलीस व महसूल च्या संयुक्त पथकाने सदर ठिकाणी छापा कारवाई करून अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे सहा इंजिनसह एकुण 24,00,000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असुन सदर कार्यवाहीच्या अनुषंगाने पोस्टे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी नांदेड, राहुल कर्डिले, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड या...
error: Content is protected !!