Wednesday, May 13

Tag: Radhakrishna Maharaj

Sriram katha : “गुरु हा CCTV सारखा असावा; शिष्याच्या जीवनावर सतत लक्ष असावे” — राधाकृष्ण महाराज

Sriram katha : “गुरु हा CCTV सारखा असावा; शिष्याच्या जीवनावर सतत लक्ष असावे” — राधाकृष्ण महाराज

धार्मिक, नांदेड
हदगाव/हिमायतनगर/भोकर /नांदेड| रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त पिंपळगाव येथे आयोजित श्रीराम कथेची सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. कथा व्यास राधाकृष्ण महाराज यांनी यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना “गुरु हा CCTV सारखा असावा, ज्याच्या दृष्टीत शिष्याचे संपूर्ण जीवन असते,” असे प्रभावी प्रतिपादन केले. महाराज पुढे म्हणाले की, ज्या घरात सुंदर देवघर असते, त्या घरातच पावित्र्य, सकारात्मकता आणि देवत्व नांदते. प्रत्येकाने आपल्या घरात देवाचे स्थान निर्माण करून सतत नामस्मरण करावे, असे त्यांनी आवाहन केले. कीर्तनात त्यांनी रावण व विभीषण यांचा प्रसंग सांगत बोधप्रद संदेश दिला. विभीषणाने आपल्या घरावर “राम” असे नाव लिहल्याने रावण संतप्त झाला; मात्र ‘रावण’मधील ‘रा’ आणि मंदोदरीतील ‘म’ मिळून “राम” होत असल्याचे मार्मिक उत्तर देत विभीषणाने भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. विभीषण हा श्रीरा...
error: Content is protected !!