Saturday, June 27

Tag: Provide immediate and special assistance to those affected by heavy rains

heavy rains ; अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट व विशेष पॅकेजमधून तताडीची मदत करा

heavy rains ; अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट व विशेष पॅकेजमधून तताडीची मदत करा

नांदेड, कृषी
मांजरम/नरसी/कुंटूर/बरबडा/नायगांव बा./नांदेड l गत काही दिवसातील दोनवेळच्या अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट व विशेष पॅकेजद्वारे तातडीची आर्थिक मदत देणेसह जनसामान्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजितदादा पवार व संबंधित विभागाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने करण्यात आली असून याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नायगांवच्या तहसील कार्यालयासमोर दि.४ सप्टेंबर रोजी धरणे व निदर्शने करण्यात येणार असल्याने अतिवृष्टीग्रस्तांसह सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की, गत काही दिवसांत दोनवेळा नायगांव तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणाची अतिवृष्टी व सद्याच्या संततधार पावसामूळे नायगांव (खै) सह नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसानग्रस्त ...
error: Content is protected !!