Sunday, June 28

Tag: Provide 108 ambulance to Waibazar Sindkhed Pintu Patil Waifnikar’s request through a statement to A Hemant Patil

Hemant Patil ; वाईबाजार सिंदखेड ला108 रुग्णवाहिका द्या पिंटू पाटील वायफनिकर यांची आ हेमंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Hemant Patil ; वाईबाजार सिंदखेड ला108 रुग्णवाहिका द्या पिंटू पाटील वायफनिकर यांची आ हेमंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

आरोग्य, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वाईबाजार आणि अतिदुर्गम भागात असलेल्या सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना 108 रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असल्याने पिंटू पाटील वायफनिकर यांनी नांदेड येथे आमदार हेमंत पाटील यांची भेट घेऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदन देऊन दि 15 रोजी केली असता लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून देऊन असे आश्वासन आ हेमंत पाटील यांनी पिंटू पाटील वायफनिकर यांना दिले माहूर तालुक्यातील अनेक खेडी गावे, अतिदुर्गम भागात असून जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ते नसल्याने पावसाळ्यात अनेक गावकऱ्यांचे उपचार मिळवून घेण्यासाठी प्रचंड हाल झाले अनेक पदाधिकाऱ्यांना ज्या गावातून मतदान मिळाले नाही त्या गावात शासकीय सुविधा फिरकु ही देत नाहीत त्यामुळे गोरगरीब नागरिकांचे उपचारासाठी प्रचंड हाल होतात ही बाब हेरून पिंटू पाटील वायफनिकर यांनी नुकताच वायफनि ...
error: Content is protected !!