Friday, June 26

Tag: Prepare an immediate budget for the bridge in the flood-affected areas of the taluka – MLA Chikhlikar

MLA Chikhlikar ; तालुक्यातील पूरग्रस्त भागातील पुलाचे तात्काळ अंदाजपत्रक तयार करा – आमदार चिखलीकर

MLA Chikhlikar ; तालुक्यातील पूरग्रस्त भागातील पुलाचे तात्काळ अंदाजपत्रक तयार करा – आमदार चिखलीकर

Blog
कंधार, सचिन मोरे l कंधार तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी पावसाने थैमान घातले होते. या पावसामुळे मतदार संघातील अनेक छोट्या-मोठ्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प होऊन बऱ्याच गावचा संपर्क तुटला होता. कंधार तालुक्यातील छोट्या-मोठ्या सर्व पुलांची माहिती घेऊन तात्काळ अंदाजपत्रक तयार करा असा आदेश लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कंधार येथील आढावा बैठकीत दिला. याबाबत सविस्तर माहिती अशी की कंधार तहसील कार्यालयात पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा बैठकीचे आयोजन २१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी महेश पाटील, भाजपा नेते बाबुराव केंद्रे उमरगेकर, राष्ट्रवादीचे मनो...
error: Content is protected !!