Thursday, May 14

Tag: per Patanjali Haridwar Church Anubhuti

Yoga teacher : योग शिक्षक सिताराम सोनटक्के यांचें योग शिबिर म्हणजे प्रति पतंजली हरिद्वारचीच अनुभूती – योग शिक्षक बालाजी वारखड – NNL

Yoga teacher : योग शिक्षक सिताराम सोनटक्के यांचें योग शिबिर म्हणजे प्रति पतंजली हरिद्वारचीच अनुभूती – योग शिक्षक बालाजी वारखड – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| 15 वर्षांपासून आपले संपूर्ण आयुष्य योग साधनेच्या माध्यमातून नि:शुल्क पणे समाजाला सशक्त व निरोगी बनविण्याचे शिवधनुष्य पेलणारे सीताराम सोनटक्के यांची शिबीर घेण्याची पद्धत म्हणजे प्रति पतंजली हरिद्वारची प्रचिती व अनुभूती येण्यासारखे आहे असे प्रतिपादन हडको पतंजली नित्य योग शाखेचे योग शिक्षक बालाजी वारखड यांनी केले. येत्या 1 जून 2025 पर्यंत सबंध नांदेड जिल्ह्यात एकूण 101 विविध ठिकाणी योग शिबीर आयोजित करण्याचा संकल्प पतंजली महाराष्ट्र प्रांत प्रभारी दिनेश राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे झालेल्या पतंजली जिल्हा कार्यकारिणी विशेष बैठकीत घेण्यात आला. यानुषंगाने जिल्ह्याभरात विविध ठिकाणी शिबीर आयोजनाचे नियोजन अनिल अमृतवार व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे. या उपक्रमा अंतर्गत नांदेड येथील सिडको हडको व श्री बालाजी मंदिर ट्रस्ट च्या वतीने 7 दिवसाचे शिबीर नुकतेच संपन्...
error: Content is protected !!