Saturday, May 16

Tag: Patanjali Yoga celebrates World Yoga Day

Patanjali Yoga celebrates : राज्य प्रभाऱ्यांच्या उपस्थितीत नांदेड नगरीत पतंजली योग तर्फे जागतिक योग दिवस संपन्न

Patanjali Yoga celebrates : राज्य प्रभाऱ्यांच्या उपस्थितीत नांदेड नगरीत पतंजली योग तर्फे जागतिक योग दिवस संपन्न

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी व परम पूज्य योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या भगीरथ प्रयत्नाने जागतिक योग्य दिनाचे औचीत्त्य साधून 200 च्या वर देशात अकरावा जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. घरा-घरातील प्रत्येक व्यक्तीने योग केले पाहिजे व स्वतःला निरोगी ठेवले पाहिजे या संकल्पनेला साकार करण्याच्या उद्देशाने पतंजली योगपीठ परिवार नांदेड तर्फे श्री गुरुग्रंथ साहिबजी भवन यात्री निवास जवळ नांदेड ठिकाणी जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारत स्वाभिमान चे राज्य प्रभारी दिनेशजी राठोड, युवा भारतचे राज्य प्रभारी, शंकरजी नागापूरे उपस्थित होते तसेच राज्य कार्यकारणी सदस्य व जिल्ह्याचे पालकत्व असलेले पंढरीनाथजी कंठेवाड उपस्थित होते. या जागतिक योग दिवसासाठी मुख्य प्रशिक्षक सुरेशजी लंगडापुरे व भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रभारी रामजी शिवपनोर यांनी प्रोटोकॉल नुसार सर्वसाधार...
error: Content is protected !!