Thursday, May 14

Tag: Part 3 (Author – Dharmabhushan Adv. Dilip Thakur)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ३ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ३ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

नांदेड, लेख
“रेल्वेतील रस्ता... हृदयातील हरिदर्शनाचा प्रवास!” (From Amarnath Cave – Part 3 (Author – Dharmabhushan Adv. Dilip Thakur) आजचा पूर्ण दिवस रेल्वेचा. त्यामुळे "आज जरा निवांत!" असं ठरवलं होतं. पण 'भोलेनाथाची चाहूल' मनात इतकी खोलवर रुजली आहे की, नेहमीप्रमाणेच पहाटे पाचपूर्वी जाग आली.प्रातःस्मरण आणि प्राणायाम झाला... तरीही वेळ काही जाईना.बर्थ B11 – हमसफर एक्सप्रेसचा शेवटून तिसरा डबा. पण यात्रेकरूंना पाहण्याची ओढ मनातच रेंगाळत होती. रेल्वेतलाच मॉर्निंग वॉक, एक भक्तिपरिक्रमा! "वेटिंग लिस्ट" चे प्रवासी, आरएसीची गादी, आणि माझी पदयात्रा! प्रत्येक बोगीतून चालत चालत शेवटी पेंट्री कारपर्यंत पोहोचलो.तिथे मात्र गजबजाट होता – पोहे, पराठे, पुरी भाजी, कटलेट...रेल्वेच्या त्या स्वयंपाकघरात नुसती पाककृती नव्हती, तर प्रवाशांच्या दिवसाची ऊब तयार होत होती.मॅनेजरला माझं भाजप चे कार्ड दाखवलं आणि स्पष्ट बजावलं – ...
error: Content is protected !!