Friday, June 26

Tag: Parshvanath Mahadev Yatra

Parshvanath Mahadev Yatra : श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा संगम; पार्श्वनाथ महादेव यात्रा ५ जानेवारीपासून

Parshvanath Mahadev Yatra : श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीचा संगम; पार्श्वनाथ महादेव यात्रा ५ जानेवारीपासून

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील सवना (ज.), रमणवाडी, जिरोणा, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, महादापुर, दगडवाडी, चिंचोर्डी, एकघरी, वाशी, पार्डी (ज.), पिछोडी आदी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाच शिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेवाची वार्षिक यात्रा दि. ५ ते ९ जानेवारी या कालावधीत मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे. दि. ५ जानेवारी रोजी सकाळी महाअभिषेकाने यात्रेची सुरुवात होणार असून, दुपारी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. महाप्रसादानंतर लेझीम स्पर्धा होणार असून, प्रथम बक्षीस ७००१ रुपये जिरोणा येथील सरपंच सौ. अनुसयाबाई बळवंत जाधव यांच्या वतीने, द्वितीय बक्षीस ३००० रुपये सोनबा अनगुलवार व सुभाष बळीराम राठोड यांच्या कडून, तर तृतीय बक्षीस १५०१ रुपये कु. भाविका परशुराम विठ्ठलवाड यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. रात्री भक्तिमय भजना...
error: Content is protected !!