Friday, May 15

Tag: Papu.Balayogi Venkata Swami Maharaj

The work of making a Hindu graveyard a paradise is commendable | हिंदू स्मशानभूमीला स्वर्ग बनविण्याचा काम कौतुकास्पद – पपू.बालयोगी व्यंकट स्वामी महाराज – NNL

The work of making a Hindu graveyard a paradise is commendable | हिंदू स्मशानभूमीला स्वर्ग बनविण्याचा काम कौतुकास्पद – पपू.बालयोगी व्यंकट स्वामी महाराज – NNL

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| स्मशान भूमी हे माणसाच्या शेवटचं स्थान आहे, या याठिकाणी आल्यानंतर मानुषयाला चिरशांती मिळत असते. त्यामुळे अश्या स्थळाचा कायापालट करण्याचा संकल्प सकाळच्या योग समितीच्या सदस्यांनी करून हे सत्यात उतरविले आहे. या सामाजिक कार्यासाठी त्यांना सहकार्य करणाऱ्या हिमायतनगर शहरातील सर्वांचे काम अभिनंदनास पात्र असून, स्मशानभूमीला स्वर्ग बनविण्याचा काम कौतुकास्पद हे कौतुकास्पद आहे. आगामी काळात येथे बसण्यासाठी शेड आणि इतर सोइ सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो अश्या प्रकारचे आशीर्वाद पपू.बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी दिले. ते हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक परिसरात असलेल्या वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमीला दिनांक ०१ ऑगस्ट रोजी भेट दिल्यानंतर नांदेड न्यूज लाइव्हशि प्रतिक्रिया देताना बोलत होते. दुपारी श्री परमेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्तची बैठक संपन्न ...
error: Content is protected !!