Thursday, May 21

Tag: otherwise there will be a protest

Congress Committee ; मुळ मालकाच्या अनुपस्थित अभय योजना राबवुन घरे हस्तांतरीत करावी ,अन्यथा मोर्चा वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्या ईशारा

Congress Committee ; मुळ मालकाच्या अनुपस्थित अभय योजना राबवुन घरे हस्तांतरीत करावी ,अन्यथा मोर्चा वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्या ईशारा

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l मुळ मालकाच्या अनुपस्थितीत अभय योजना राबवून घरे हस्तांतरण करावी अन्यथा 2जुलै रोजी सिडको कार्यालय येथे मोर्चा काढण्याचा इशारा सिडको वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेश शिंदे व पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. नांदेड शहराच्या नियोजनबध्द विकासाकरीता 26-09-1975 रोजी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडको नांदेडची स्थापना करण्यात आली. सिडको ने नांदेड प्रकल्पा‌ अंर्तगत भौतिक सामाजिक सुविधासह आर्थीकदृष्ठया दुर्बल घटक अल्पउत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटाकरीता 04 गृहनिर्माण योजना राबविली. त्या अंर्तगत एकूण 7784 घरे बांधली. सदरील घरे 60/90 वर्षांकरीता दिर्घमुदतीच्या भाडेपट्याने लाभधारकांना देण्यात आली. सदर घरे मुळ वाटप धारकांनी सिडको ची पुर्व परवानगी न घेता, परस्पर पब्लीक नोटरी अथवा मुद्रांकावर खरेदी विक्री चा व्यवहार करून घराचा ताबा खरेदीदारास दिलेला आहे. सिडको मंडळाचा ठरा...
error: Content is protected !!