Tuesday, June 30

Tag: otherwise give permission to sacrifice food and water to death..!

Give justice to the senior citizens : ज्येष्ठ नागरिकांना येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनातच न्याय द्या… नाही तर आमरण अन्न पाणी त्याग परवाणगी द्या..!

Give justice to the senior citizens : ज्येष्ठ नागरिकांना येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनातच न्याय द्या… नाही तर आमरण अन्न पाणी त्याग परवाणगी द्या..!

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| कुटूंबा परत्वे एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिक समूह हा नोंदनीकृत, अनोंदनी कृत मिळून एकून मतदार संख्येच्या 'विस टक्के' असून अत्यंत पोक्त, अनुभव संपन्न, निःस्पृह, तथा निर्मोही मतदार समूह आहे.त्यांच्या भरघोष मतदाना मुळेच महायुतीचे शासन बनले आहे. हे विसरू नका. ज्येष्ठ नागरिक समूहाने स्वातंत्र्य लढ्यापासून ते आज तागायत देश तथा राष्ट्र उभारणीत फार मोठा त्याग, योगदान तथा समर्पण केलेले आहे! देशाला त्यांनी विविध क्षेत्रात "अनेक रत्न" समर्पित करून देशाला समृद्ध केलेले आहे. आज पर्यंत या समूहाचा राज कारणीं धूरिणांनीं केवळ एक "महा व्होट बँक"म्हणूनच पाहिलेले आहे.बहुतांश हा मतदार समूह ग्रामिण व झोपड पट्टी भागात राहतो.हा मतदार समूह दुर्लक्षित उपेक्षित तथा वंचित राहिलेला आहे. ज्येष्ठ नागरिक सद्याला अर्थिक दृष्ट्या अत्यंत वाईट परिस्थित जीवन जगत आहेत.वृद्धाप काळातील अनेक आजारांनी ते ...
error: Content is protected !!