Sunday, June 28

Tag: Osmannagar Police conducts a procession along the main roads of the area in connection with the Ganesh Chaturthi immersion ceremony

Ganesh Chaturthi ; गणेशोत्सव विसर्जन अनुषंगाणे उस्माननगर पोलीसांचे परिसरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन

Ganesh Chaturthi ; गणेशोत्सव विसर्जन अनुषंगाणे उस्माननगर पोलीसांचे परिसरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l गणेशोत्सव बंदोबस्त अनुषंगाने उस्माननगर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या ६२ खेडे ,तांडा वाडी गावाता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली उस्माननगर येथील प्रमुख मार्गाने पथसंचलन काढण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत ठिकठिकाणी शांतता कमिटीच्या बैठका घेवून लोकांना तसेच प्रत्येक गणेश मंडळांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सव बंदोबस्त कामी नांदेड शहर, ग्रामीण भागातील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच बाहेरून सुध्दा मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी अंमलदार यांना नेमण्यात आले आहे. ६ सप्टेंबर रोजी श्रीगणेश विसर्जन होणार असून श्रीगणेश विसर्जन शांततेत पार पाडावे या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली उस्माननगर येथील "पोलीस स्टेशन च्या वतीने गावातील प्रमुख मार्ग...
error: Content is protected !!