Sunday, May 31

Tag: Only a three-inch layer

Nanded News : नळाच्या पाईपलाईन साठी तोडलेल्या रोडवर फक्त तीन इंचाचा थर ?

Nanded News : नळाच्या पाईपलाईन साठी तोडलेल्या रोडवर फक्त तीन इंचाचा थर ?

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर| येथील शोभा नगर ते आनंद नगर रोडवर नवीन नळाच्या पाईपलाईन साठी तोडलेल्या रोडवर फक्त ३ ते ४ इंचाचा थर देण्याच्या उद्देशाने गुत्तेदारांनी तब्बल दोन महिन्यानंतर काम सुरू केले आहे. ह्या निकृष्ट कामाबाबत मनपाच्या बांधकाम विभागाने लक्ष द्यावे आणि दिलेल्या वर्क ऑर्डर व इस्टिमेट नुसारच काम करून घ्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व नगर सुधार कृती समिती, प्रभाग क्रमांक ०४ ने केलेली आहे. आनंदनगर ते शोभानगर रोडवरील पाण्याच्या टाकी पासून मोरगे यांच्या घरापर्यंत नळाची नवीन पाईप लाईन २० मे २०२५ च्या दरम्यान टाकली आहे. तेव्हापासून आजपर्यंत खोदकामाचे मटेरियल उचलण्यासाठी गुत्तेदाराला आज दिनांक ,, १७ ऑगस्ट २०२५ रोज रविवारी तब्बल २ महिन्यानंतर मुहूर्त मिळाला आहे. तोडलेल्या रोडवर फक्त ३ ते ४ इंचाचे मटेरियल काढले असल्यामुळे रोडवर फक्त ३ ते ४ इंचाचा थर देणार हे प्रथम दर्शनी दिसत आहे. त्य...
error: Content is protected !!