Wednesday, May 13

Tag: Online Entry Available

Drama Competition : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २६ ऑगस्ट , २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध -NNL

Drama Competition : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २६ ऑगस्ट , २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने माहे नोव्हेंबर, २०२४ पासून सुरु होणाऱ्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून दिनांक १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची माहिती श्री. बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य यांनी दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. चवरे यांनी नमूद केले आहे. २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी माहे ऑक्टोबर, २०२४ पासून विविध १० केंद्रांवर तर ६३ व्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिमफेरी प्रत्येकी एका केंद्रावर माहे डिसेंबर, २०२४ पासून आयोज...
error: Content is protected !!