Wednesday, May 13

Tag: One person’s leg fractured as car slips

Accidents increased due to road dug : नळयोजनेच्या नावाखाली हिमायतनगरात खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघात वाढले; गाडी स्लिप होऊन एकाचा पाय फैक्चर

Accidents increased due to road dug : नळयोजनेच्या नावाखाली हिमायतनगरात खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अपघात वाढले; गाडी स्लिप होऊन एकाचा पाय फैक्चर

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर| हिमायतनगर (वाढोणा) शहरातील मुख्य रस्ते नगरपंचायतीने गेल्या पाच वर्षांपासून नळयोजनेच्या नावाखाली खोदून ठेवल्यामुळे अल्पसा पाऊस होताच रस्त्याने प्रवास करताना वाहन धारकांची घसरगुंडी होत असून, अनेक अपघात होत आहेत. नुकत्याच झालेल्या अपघातात एका नागरिकाचा पाय फैक्चर झाला असून, ठेकेदारसह याकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.   हिमायतनगर येथील नगरपंचायती अंतर्गत गत सात वर्षांपूर्वी शहराची कायम स्वरूपी पाणी समस्या मिटविण्यासाठी १९ कोटी १९ लक्ष रुपयाची नळ योजना मंजूर करण्यात आली. सदरील नळ योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पाईपलाईन करण्याच्या नावाखाली नव्यानेच बनविलेले कोटयावधी रुपयांचे सिमेंट काँक्रेटचे रस्ते मधोमध खोदून ठेवले. यास जवळपास पाच वर्ष झाले मात्र अजूनहि जनतेला या नळयोजनेचे कनेक्शन मिळाले नाही. तर अर्ध्याहून अधिक नागरिकांच्या घ...
error: Content is protected !!