Saturday, May 30

Tag: One Nation One Ration Scheme is being sabotaged in Kinwat

Ration Scheme : एक देश एक रेशन योजनेला किनवटमध्ये विटाळ, रेशनसाठी गरिबाकडून २० रु.घेत असल्याच्या तक्रारी

Ration Scheme : एक देश एक रेशन योजनेला किनवटमध्ये विटाळ, रेशनसाठी गरिबाकडून २० रु.घेत असल्याच्या तक्रारी

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट हा आदिवासी बहुल आणि डोंगराळ भाग अशी याची ओळख आहे. जिल्ह्यापासून किनवट जेवढा दूर आहे त्याहीपेक्षा किनवट तालुका हा सरकारी योजना आणि अधिकारापासून वंचित आहे. देशात एक देश एक रेशन योजना गाजत असली तरीही (One Nation One Ration Scheme is being sabotaged in Kinwat, complaints of taking Rs 20 from the poor for ration) किनवट मध्ये मात्र या योजनेचा विटाळ असल्याच भयाण वास्तव समोर आलं आहे. किनवट मधील रामनगर भागातील बहुतांश लोक मजुरी करून पोट भरतात. ज्याचे त्यांना दिवसाला 50 ते 100 रुपये मिळतात. अशाच गरीब नागरिकांसाठी मोदि साहेबांनि मोफत रेशन योजना आणली पण प्रत्यक्षात मात्र रेशन दुकानदार या गरीब मजु्रांकडून 20 ते 50 रुपये आकारात आहेत. जे कि थेट पंतप्रधाननाच आव्हान देण्याचा प्रकार हे दुकानदार करत आहेत. परंतु अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय रेशन विक्रेत्यांचे हे बस्तान मांडण श...
error: Content is protected !!