Wednesday, May 13

Tag: on behalf of ‘Swaramegh’

behalf of ‘Swaramegh’ : ‘स्वरमेघ’च्या वतीने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना संगीतमय आदरांजली

behalf of ‘Swaramegh’ : ‘स्वरमेघ’च्या वतीने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना संगीतमय आदरांजली

नांदेड, मनोरंजन
नांदेड| येथील 'स्वरमेघ म्युझिक कल्चर' च्या वतीने आयोजित 'तेरे सूर और मेरे गीत' या सांगितिक कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथील कुसुम सभागृहात प्रसिद्ध गायिका मेघा संजीवन यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यासह मान्यवरांच्यावतीने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह इंजिनीयर माधवराव एकलारे, इंजिनियर शामसुंद...
error: Content is protected !!