Thursday, May 14

Tag: office cleanliness has started

Under the leadership of Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यालय स्वच्छतेला प्रारंभ

Under the leadership of Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यालय स्वच्छतेला प्रारंभ

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| शंभर दिवसांच्या नियोजनात ७ सुत्री कार्यक्रमाचा अंमल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्धारित केल्याप्रमाणे नांदेड जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाला धडाक्यात सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नेतृत्वात (Under the leadership of Collector Abhijit Raut) संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यालय स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला असून, जिल्हा स्थानावरील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय ,यांची स्वच्छता प्रशासनाने सुरु केली आहे. 24 व 25 जानेवारीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक जिल्हास्तरावरील कार्यालयाला भेट देऊन स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. या मोहिमेमध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार व सर्व विभाग प्रमुख सहभागी झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन, निवडणूक, सामान्य प्रशासन, नियोजन विभाग, लेखा वित्त विभाग, आपत्ती व निवारण विभाग, उपविभागीय कार्यालय ,तहसील कार...
error: Content is protected !!